Tuesday, September 24, 2019

जल जतन की विश्व जल-विग्रह? (मराठी लघूलेख)

    

                
पाण्याची कमतरता!  


मानव युगामध्ये पाण्याचे महत्व कितीआहे हे वेगळे सांगायची गरज नाही. मानवी -संस्कृती, जिथे-जिथे नद्या होत्या तिथे-तिथेच फोफावली आहे. 
परंतु आज देशापुढे पाण्याची उपलब्धता,  ही एक समस्या उभी ठाकलेली आहे जी कालांतराने देशव्यापी व विश्वव्यापी   समस्या होऊ शकते !!
परिणामी, विश्व जल-विग्रह (WORLD WATER WAR) निर्माण होईल हे नक्कीच !
पाण्यामुळे विकसीत झालेली मानवी संस्क्रुती आपल्या हाताने आपण संपुष्टात आणत आहोत. ह्याचे मुख्य कारण, जनसंख्या खूप वेगाने वाढत आहे. एकीकडे स्वच्छ पाण्याचा साठा आपण निष्काळजी पूर्वक उपसत आहोत, दुसरी कडे आपण पावसातून नवीन साठा निर्माण करत नाही! आपल्या देशात पावसाचे पाणी अमाप उपलब्ध आहे.
मानवी स्वभाव:
मनुष्याची एक खोड असते. जोपर्यंत स्वत: समस्येत अडकत नाही तोपर्यंत त्या समस्याकडे तो दुर्लक्ष करीत राहतो.
आपण प्रसार माध्यमातून पाहतोय की काही लोक पाणी मिळवण्यासाठी आपले अख्खे आयुष्य खर्ची करीत आहेत. तरी देखिल पाण्याचा अपव्यय सर्रास चालू आहे. ही एक नुसती वाईट सवय नाही, तर पाण्याच्या ह्या वाढत्या तुटवड्यामुळे    आपण हा एक गुन्हा करत आहोत. व त्याची आपल्याला जाणीव देखील होत नाही, हे किती मोठे दुर्भाग्य म्हणावे लागेल.
जे पाण्याचा अपव्यय करतात, त्यांना वाया जाणार्या पाण्याची किंमतच कळत नाही! एक एक थेंबासाठी तडपून तडपून प्राण सोडणार्या जीवांची तडफड दिसत नाही! आणि दिसली तरी उमजत नाही कारण जोपर्यंत ते स्वत: ह्या समस्येत सापडत नाहीत तोपर्यंत त्यांना त्याचे गांभिर्य कळत नाही, त्याची पीडा जाणवत नाही.
शहरात किंवा नगरात, जेंव्हा पुरवठा पाईपातून पाण्याची गळती होते तेंव्हा  त्याची दुरुस्ती करण्यास कित्येकदा तासन् तास तर कधी कधी चक्क १ ते २  दिवस लागतात. काय म्हणावे ह्या शासकीय उदासीनते विषयी? आणि हीं दुर्लक्षितता लोक देखील अंगीकृत करतात.

ऐपत वाढली म्हणजे दुसर्यांच्या जगण्याचा हक्क हुसकावण्याचा अधिकार मिळतो, असे आहे का?

उद्योग व घरगूती वापरण्यात आलेले दुषित पाणी आपण मोठ्या प्रमाणात नद्या-नाल्यात सोडतो, अशा तर्हेने स्वच्छ पाण्याचा साठा एकीकडे आपण कमी करत चाललोय तर दुसर्या बाजूने लोकसंख्या वाढवून भूगर्भ पाण्याचा  साठा आपण झपाट्याने संपवत चाललो आहे.

एक दिवस असा उजाडेल की लोक फक्त पाण्यासाठीच एकमेकांशी लढतील. आणि मग हे जल- विग्रह म्हणजे World Water War जगभर पसरेल.

परिणाम
:
आज देशात, अनेक ठिकाणी लोक जमिनी खालील पाणी सतत उपसून  भूजल पातळी कमी करत चालले आहेत.

त्यावर प्रगती साठी जमिन सिमेंट व डांबरने लिंपुन अस्तित्वात असलेली व्रुक्ष-झाडी तोडत चाललो आहोत. आणि नविन झाड लावायचे काम पण बर्यांचदा होत नाही. झालेच तर फोटो-विडीयो साठी व्रुक्ष लागवडीचे कार्यक्रम राबविले जातात, पुढे मात्र तिची जोपासना कोणीही करत नाही. केवळ दिखाव्यासाठी व्रुक्षारोपण का करायचे ? त्याच्या सिंचनाची जवाबदारी कोण घेणार?
लातूरमध्ये पाण्याच्या गंभिर समस्येमुळे धारा १४४ लागू केले होते जे जमाव बंधी थोपवण्यासाठी कलम आहे!  म्हणजे, पाण्यासाठी लोक लढायला उतरले होते!
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/section-144-of-crpc-for-peaceful-water-distribution-in-latur-maharashtra/articleshow/51491551.cms?from=mdr

आपला देश क्रुशीप्रधान असल्यामुळे सिंचनासाठी भुमीपाण्याचा जास्तीत जास्त वापर होत आहे. मोठ्या प्रमाणात व अयोग्य प्रकारे पाणी वापर व चूकीचे      व्यवस्थापन ह्या भयावह परिस्थिसाठी जवाबदार आहेत.

मग विश्व जल-विग्रह म्हणजे WORLD WATER WAR फार दुर नाही, हे निश्चितच!

काय करावे?
1. जेंव्हा आपल्याला विकास कामासाठी वृक्ष तोडायची गरज भासते, तेंव्हा ती वृक्ष न तोडता त्यांचे चक्क   स्थलांतर  करावे. ही पद्धत परदेशात अवलंबली जाते.

https://twitter.com/thingswork/status/1042086188050472960?lang=en

परंतु आपल्या देशात मात्र ह्यावर कोणताही विचार होत नाही..  

नविन झाडी लावली तरी ती व्रुक्ष व्हायला कैक वर्षे लागतात. मात्र तोवर, प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोडल्यामुळे वातावरणावर दुष्परिणाम होतो. 

ही बाब सर्वांनी लक्षात ठेवावी.

2. प्रकल्पग्रस्त क्षेत्रात सुनियोजित पणे वृक्ष लागण करावी, त्यांना  जोपासावे. विकास कामाची ही अट असावी.पाणी व व्रुक्ष हे दोन्ही एकमेकांसाठी पुरक आहेत. दोघांपैकी एकाचे प्रमाण जरी कमी झाले तरी दुसर्यावर त्याचा विपरीत परिणाम नक्की होतो, आणि 
हा परिणाम मानव जातीला मारक आहे. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी जल व व्रुक्ष ह्यांचे जतन करणे आपले परम कर्तव्य आहे.

भूगर्भाचा जल-साठा:

https://socialissuesindia.wordpress.com/2017/12/27/alarming-fall-in-groundwater-levels-in-india/amp  

विश्वाच्या एकूण लोकसंख्ये पैकी १८% लोक भारतात राहतात व पिण्याच्या व वापराच्या जगाच्या एकुण  साठ्यापैकी ४% साठा आपल्या देशात आहे.

एका अहवालानुसार गेल्या दशकात १३ करोड ६० लाख भारतीय  पिण्याच्या पाण्यापासून वंचित होते.

http://business.rediff.com/slide-show/2009/dec/11/slide-show-1-water-crisis-what-india-is-doing.html

निती आयोगाने कोम्पोझिट वोटर मेनेजमेंट इंडेक्स द्वारे जुन २०१८मध्ये सादर केलेल्या अहवालात नोंदलेआहे की सन २०२० पर्यत दिल्ली शिवाय २१ शहर्यांची भुजल पातळी संपुर्णपणे संपुष्टात येईल.

https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=1582772

उपाय :

ह्या समस्येवर उपाय म्हणून पेय जल वाढविण्यासाठी सन १९८४ साली केंद्र सरकारने गंगा एक्षन प्लान आखला होता ज्या अंतर्गत गंगा सफाईचे काम सुरू केले होते. आज सुद्धा ह्या संपुर्ण नदीची व देशातील इतर नद्यांची तसेच नाला, सरोवर ह्यांची पुर्णपणे सफाई होत नाही. होते फक्त पावसाळ्याच्या तोंडावर ती पण थातूरमातूर.

आपल्या सभोवती असलेला नाला व सरोवर, मात्र कचरा विसर्ग करण्याचे 

ठिकाणच आहे ही समज लोकांच्या मनातून जो पर्यंत जात नाही तो पर्यंत  स्वच्छ पाण्याचा साठा अशुद्धच राहणार. लोक शिक्षीत असले तरी देशाच्या  कर्तव्यविषयी मात्र बेध्यान आहेत. काही अशिक्षीत लोक मात्र ह्या सुशिक्षीत  लोकांपेक्षा अधिक जागरुक व  शिस्तीत आढळतात, व त्यांच्याकडून पाण्याचा अपव्यय होत नाही.

आज महानगरात व शहरात स्वच्छ पाण्याची घरगूती गरज ७०% आहे, जी पुरवण्यात शासन संपुर्णपणे अपयशी ठरलेय. ह्याला कारण आपली  स्फोटक जनसंख्या आहे. ग्रामिण भागात फक्त १९% लोकांना पाईपा-द्वारे पाणी मिळत आहे . उर्वरीत लोक मात्र जमिनी खालील असलेल्या  साठावरतीच, मुख्यत: विहरीवर व साधारण १०० फुट खोललेल्या ट्युब वेल  वर अवलंबून आहेत. व दिवसेंदिवस ह्या पाण्याचा उपसा चालूच आहे.

जमिनी पाण्याशिवाय आज आपल्या देशात शुद्ध पाण्याचा देखिल तुटवडा भासू लागलाय. जमिनी पाणी  संवर्धनासाठी शासनाने कठोर नियमांची अंमल बजावणी न केल्यामुळे शुद्ध पाण्याच्या साठवड्यावर ह्याचा खुपच  ताण पडलाय. नोकरशाहीची उदासीनता व सततच्या निष्काळजीपणा मूळे ही समस्या अधिकच गंभीर होउ  लागली आहे. सरकारी नियंत्रणाच्या  अभावामुळे व औद्योगिक कचर्यांचे संपुर्णत: नद्या-नाल्यात चालू असलेले  विसर्ग, ह्या बाबींमुळे शुद्ध पाण्याचा तुटवडा वाढतच चाललाय.

हा औद्योगिक कचरा व घरगूती दुषित पाणी, नद्यांना ९०% दुषित करते. 

शिवाय जनसंख्या व्रुद्धीमुळे जमिनीतील शुद्ध पाण्याचा साठा झपाट्याने संपत येत आहे.

ह्या समस्येतुन बाहेर पडण्यासाठी लोकांनीच पुढाकार घेतला पाहिजे.

ह्याचा उत्तम उदहारण म्हणजे अहमदनगरच्या पाल्वे बुद्रूक क्षेत्रातील  ग्रामस्थांनी स्वकष्टाने, यशस्वीपणे करून दाखवलेली कामगीरी.

सरकारी जल संवर्धन योजनेची योग्य अंमलबजावणी व स्वत:साठी  अवलंबलेले नियम ह्या बाबीमुळे आज तिथे घरोघरी पिण्याचे पाणी मिळत  आहे. शिवाय भूगर्भ जलाची पातळी वाढवण्यात मदत मिळते. ह्यात  लोकांच्या शिस्तीचा खुप मोठा भाग आहे.

पाहू या काय आहे हे पालवे बुद्रुक?

ह्या गावाचे उप-पंचायत श्री गंगाधर कलमकर ह्यांनी ह्या चमत्कारी कामगिरी विषयी माहिती दिली:

"२२०० कुटुंब असलेल्या आमच्या ह्या गावात सर्व घरात पाईपाद्वारे पाण्याची  सोय असुन सुद्धा दरवर्षी दोन ते तीन महिन्यासाठी आम्हाला पाण्याची टंचाई भासू लागली.

हवामानात होत असलेला बदल, पावसाची बदलती रचना, ह्यामुळे ही  परिस्थिती अधिकच गंभीर होउ लागली.

मग आम्हाला शासकीय योजना व युनिसेफची साथ लाभली.

आम्ही नव्वदच्या दशकात अहमदनगरच्या सरकारी केंद्रात गेलो. तिथे  संस्थेने आम्हाला आर्थिक सहाय्य व  तकनीकी सल्ला तर दिलाच पण  पाणलोट क्षेत्र निर्माण करण्यासाठी गावात आवश्यक ते फेरबदल  करण्यासाठी  देखिल मार्गदर्शन केले.

सर्वप्रथम, आम्ही ३५ हजार लिटर क्षमतेची एक टाकी बसवली व तिथुन घरोघरी पाईप जुळणी केली. 

जलसंवर्धनेसाठी १४०० हेक्टर जमीन म्हणजे जवळ जवळ गावाची ८0 %  जमीन, आम्ही पाणलोट क्षेत्र म्हणुन विकसीत केली. ज्यात ३ रोधी बांध किंवा धरण तपासा, २० नाला बंड, मुख्य टाकीला जोडून २ लहान परिच्छेद टाक्या म्हणजे परकोलेशन टेंक व १९ तलावांची आम्ही रचना केली."

संपुर्ण ग्रामस्थांनी ह्यात सहर्श भाग घेतला. ग्रामसभेनी नेमलेली समिती सर्व  निर्णयाची अंमलबजावणी करते. ग्रामसभेत, जल संवर्धनाविषयीचे सगळे निर्णय घेतले जातात.

ग्रामस्थांनी केवळ कामातच मदत नाही केली, तर निर्वाह-निधीची स्थापना  देखिल केली, जेणेकरून सर्व कामांची अंमलबजावणी शक्य झाली.

इतकेच नव्हे, तर पिण्याच्या पाणी साठी काही नियमावली देखिल आखली, व ती कटाक्षाने पाळली जाते.

पर्कोलेशन टेंकमधील पाणी हे फक्त घरकामासाठी वापरले जाते. रोज  सकाळी १ तास पाईपांद्वारे सोडलेले पाणी हे फक्त पिण्यासाठी साठवले जाते व जेवणासाठी वापरण्यात येते.

अशा तर्हेने त्यांनी दुष्काळग्रस्त परिस्थितीवर नुसती मात नाही केली, तर  पाण्याची किंमत काय आहे हे जगाला दाखवून दिले.

ह्याच महाराष्ट्रच्या पुर्वेला विदर्भ व मराठवाड्याकडे पाहीले तर अगदी विपरीत व भयावह परिस्थिती पहायला दिसते.

ह्या क्षेत्राला पाणीटंचाईने संपुर्णपणे ग्रासले आहे. पाण्या अभावी, शेती  उत्पादन ठप्प झाले आहे, शेतकरी कर्ज-बाजरी झाला आहे, दुष्काळ पसरला आहे, परिणामी शेकडो शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे.

हा विरोधाभास का?

ह्यास कैक कारणे आहेत.

जलसिंचनचा पुर्णत्व: अभाव :

मध्य व पुर्व महाराष्ट्र मध्ये उसाची मोठ्या प्रमाणात लागवड.

उसाला भरपूर पाणी लागते, साखर लोबीच्या नादात नेत्यांनी ह्या पीकाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिले आहे,  ज्यामागे केवळ साखर लॉबीचा राजकीय स्वार्थ आहे.

राज्याच्या एकुण पीक उत्पादना पैकी उसाचे प्रमाण मात्र ९% आहे, परंतु त्यासाठी लागणार्या पाण्याला अधिक  प्राधान्य दिले गेले. ह्या मुळे पुर्व महाराष्ट्राला अव्यवस्थित पाणी पुरवठा होत गेला.

जसे क्रिकेटमध्ये धावा कमी वा धीम्या झाल्यावर ASKING RATE जसा वाढत जातो तसे ह्या क्षेत्रात पाण्याची मांग वाढतच गेली व त्यात पावसाचे घटत चाललेले प्रमाण भुजलावर प्रचंड दबाव आणत गेले. शिवाय शेतकरी  वैयक्तिक कारण म्हणजे लग्नासारख्या बाबींवर वारेमाप खर्चासाठी कर्जबाजारी होत गेला. 

ह्या शिवाय बीज-बियाणे कर्ज वगैरे बाबींमुळे शेतकरी हवालदिल होत गेला.  त्यात शासनाची शेतकर्यांसाठी  असलेली कमालीची उदासीनता ह्या सर्व गोष्टीमुळे पाणीटंचाई अवाक्याबाहेर होत गेली. शेतकरी आत्महत्या  करीत राहीले.

अशा असह्य परिस्थितीना सामोरे जाण्या ऐवजी वेळीच आपण पालवे बुद्रुक चा द्रुष्टांत ठेऊन, तसेच लोकहिताचा व भविष्याचा विचार करुन ताबडतोब पाउले उचलावी अन्यथा आपली भावी पिढी ज्यांसाठी निसर्गाचा नाश करुन आपण प्रगती करित आहोत ते आपल्याला कधीच क्षमा करणार नाही व त्यांचे भविष्य देखिल संपुष्टात येईल.


Thursday, September 12, 2019

प्रकोप




कई साल पुरानी बात है ।

एक बडा सा गाव था। जिसमे एक देवी माँका मंदिर था।
मंदिर मे देवी माँ कि भव्य मुर्ती स्थापित थी ।

मंदिर की रखवाली एक पुजारी करता था। न सिर्फ उस गाँव मे, बल्के दुर दुर तक लोग शांती से रहते थे।

पर एकाएक, कुछ दिनो मे हालात बिगड़ने लगे! लोगो मे गुनाह बढने लगे। चोरी, डकैती बढने लगी! गरिबों पर अमीरो के जुल्म होने लगे! स्त्री अौर बच्चो पर भी जुल्म होने लगे!   

मंदिर के पुजारी को इस बात की बडी चिंता होने लगी । वो काफी दु:खी हो गया।

जो लोग मंदिर मे आते थे, उन सभी को वह समझाता था, कि यह सब गलत हो रहा है। यह घोर पाप है, इसे करनेवाला और सहनेवाला दोनों भी पापी है । मगर उसकी बातों  का किसीपर भी कोइ असर नही हो रहा था। मानो जैसे कोई अराजकता फैली हो!

उसने खुब सोचा! काफी सोच-विचार करने के बाद उसे एक तरकीब सुझी! तरकीब क्या, मानो कोइ खतरनाक चाल थी! 
उसने दुर के एक गाँवसे एक लडके को, जो उसके दुरका रिश्तेदार था, मंदिर बुलाया अौर उसे अपने विश्वास मे लेकर अपने मन की बात बतायी! लड़के को उसने कहा की वो रोज रात को चुपके से मंदिर आये अौर उसके काम मे मदत करे! साथ ही उस से यह वचन भी लिया की वो इस बात को राज ़ही रखेगा, क्यूंकी यह सारे समाज के हित मे था, हालाके इसमे बडा ही खतरा था!
उसने आगे लडके से कहा : "तेरा इस मंदिर मे रहना भी सभी के लिये एक राज रहेगा! किसीको पता नही चलना चाहीये की तू इस मंदिर मे रहता है! "
लोगों के अच्छे दिनो के लिये वह साहसी लडका राजी हुआ, पर यह भी तय हुआ था के काम पुरा होने पर वह चुपचाप इस गांव से निकल जायेगा!

जल्द ही एक बडा त्यौहार आया। जिसकी वजह से मंदिर मे न सिर्फ उस गाव के, बल्के दुर-दुर से भी कई श्रद्धालू आये थे।

लोगों की बडी भीड देख कर पुजारी ने तय किया की यही सही समय है, अपनी बात मनवाने का !

उसने बडे धैर्य से सबसे निवेदन किया की सारे खामोश रहे अौर उसकी बात ध्यान से सुने!

उसने आगे कहा: "कल रात मेरे सपने मे, इस देवी माता ने दर्शन दिये!" थोडा सा रुक कर उसने लोगों के हावभाव का निरीक्षण किया।

उसने आगे कहा: "पर वोह बडी दु:खी थी ! उसने सिर्फ इतना कहा की मै फिर आउंगी, मगर १० दिन बाद !"

यह सुनकर सारे उपस्थित लोग चकित हुए!  उलझन मे पड गये! अौर पुजारी से लगातार कई सवाल पुछने लगे!

मगर पुजारीने सभी को इतना ही बताया, "मुझे इस से ज्यादा कुछ पता नही! दस दिन बाद जब देवी माँ मुझे फिर सपने मे दर्शन देगी तभी सभी बातों का खुलासा होगा!"

इस दौरान, पुजारी उस लडके की सहायता से हर रात अपने काम को अंजाम देने लगा ! 

सबसे पहिले, उसने देवी माँ की मुर्ती के पिछे एक बडासा परदा लगवाया। ताकी मुर्ती के पीछे का नजा़रा किसी को दिखायी न दे !

किसी को कुछ पता नही चल रहा था की मंदिर मे क्या चल रहा है ! कुछ लोगोने जरुर पुछा की आखिर यह परदा क्यू लगवाया है? पुजारीने झुठ कहा की वो मंदिर को सुशोभित कर रहा है ! तो किसीने मदत करने की इच्छा जतायी, जिस पर पुजारीने हंसकर कहा, "नही कोइ बडा काम नही, मै खुद कर लुंगा, अगर जरुरत पडी तो निश्चित आपको कहुंगा!"

फिर एक रात पुजारी ने छीनी-हथोडी लेकर मुर्ती की दोनो आंखोमे २ छोटे-छोटे छेद किये!! 
अौर फिर सरके पीछे एक बडा छेद किया !

मुर्ती काफी बडी होने की वजह से आंखोमे किये हूए छोटे छेद किसी को नजर नही आ रहे थे ! और पर्दे की वजह से पिछे का नजारा भी छिप गया था !

फिर उसने परदे के पिछे दो मोटर लगाये अौर दो ड्रम भी रखे! उसके बाद उसने २ पतले अौर लम्बे प्लास्टिक के पाईप लिये अौर मोटर से जोड़कर उन दो ड्रमो में पाईप डाले !

उसने पाइप के दुसरे छोर, मुर्ती के सर के पिछे किये हुए छेद से अंदर डालकर दोनो आंखो के छेद मे बखूबी चिपका दिये !

मुर्ती के पीछे लगाये हुए परदे की सहायता से उसने पाईप भी चतुराईसे छुपा दिये थे !

फिर दसवे दिन, लोगों के आने से ठिक पहिले, पुजारी ने पर्दे के पिछे रखे हुए एक ड्रम मे लाल पानी भरा जो दिखने मे खुन जैसा लग रहा था, तो दुसरे मे दुध रखा !

अब लोगों के आने का वक्त हो गया। लोग दुर दुर से मंदिर आये, उनमे बडी उत्सुकता थी की आज  क्या होगा ? 
क्या उन्हे कोइ चमत्कार देखने मिलेगा?              

पुजारी की देवी माँ की द्रुष्टांत वाली बात चारो तरफ मानो आग की तरह फैली थी। इसिलिये सेकडो लोग वहा जमा हुए !
लोगो मे कानाफुंसी होने लगी !

'कही देवी माँ बढते हुए गुनाह की वजह से खफा तो नही?। क्या कोइ अनहोनी होगी? 
कही माँ प्रकोप तो नही ढायेगी ?
क्या हम सभी पर कोइ आपदा आयेगी?'  

ढेर सारे सवाल सभी के मन मे उठ रहे थे !

तभी पुजारीने कहा: "लोगो ! कृपया शांत रहीये ! जैसे के आप सभी जानते है की देवी माँ ने दस दिन पहिले मुझे द्रुष्टांत दिया था, मेरे सपनो मे आकर कहा था कि वो फिर मेरे सपने मे दस रोज बाद आयेगी, ठिक वैसा ही हुआ !

कल रात देवी माँ फिर से मेरे सपने मे आयी ! अौर जैसे मैने पहले बताया था कि वह काफ़ी दु:खी थी, कल रात भी वह न सिर्फ दु:खी थी पर क्रोधित भी थी! "

पुजारी की बात सुनकर सभी लोग अचंबित हुए ! सदमे मे आये! इसी बात का उनको अंदाजा था अौर पुजारीने उस बात को छेड कर उनके डर को सच साबित किया ! सारे डर गये ! 

एक अजीब सी खामोशी के बाद लोगो मे फिर से कानाफुंसी शुरू हुई!

पुजारी ने फिर कहा: "शांत रहिये! शांत रहिये! 

उसने आगे कहा :
"देवी माँ ने कहा की यहा बहुत पाप बढ रहा है!  गुनाह बढ रहे है! जिससे मै न सिर्फ व्यतिथ हू, पर मै सभी पर काफी क्रोधित भी हु ! मै चाहू तो सारा इलाका, सारे गांव, सब कुछ सैलाब से तबाह कर सकती हूँ !!

सारा गाँव तथा आसपास के सभी इलाके नष्ट हो जायेंगे!
अौर सारे लोग मारे जायेंगे, कोई भी नही बचेगा !

मगर, मै सभी को एक मौका दुंगी! सभी को, यहा अपना अपना पाप, अपने गुनाह, सभी के सामने कबुल करने होगे और मन से सभी लोगोंके बीच क्षमा मांगनी पडेगी अौर फिर कभी भी जीवन मे कोई भी पाप न करने का अभिवचन भी देगा ! तभी सारे लोग मेरे प्रकोप से बच सकते है अन्यथा, कोई भी नही जिवीत रहेगा! !"

पुजारीने आगे कहा की "देवीमाँ ने जो उपाय सुझाया है वह मै आप को अब बताने जा रहा हू ! आप सभी ध्यान लगाकर देवी माँ की बाते सुनिये!
आज आप सारे देवी माँ का चमत्कार अपनी आंखो से देखेंगे !" 

सारे लोग नि:स्तब्ध हुए ! जैसे कोइ मोहिनी सी छायी हो!

यह कहकर उसने लोगो मे से एक व्रुद्ध को आगे आने को कहा अौर एक जगह, जहा पुजारी ने पहले से ही सफेद रंग का एक वर्तुल बनाया था, उसके अंदर खडे रहने को कहा !

अौर फिर लोगोंसे कहा: "यहा, इस जगह खडे रहकर, हर व्यक्ती को, सभी के सामने, यह कबुल करना होगा की पिछले दस दिनो मे, उसने कोई नेक काम किया है या कोई पाप किया है। 

अगर पुण्य का काम किया है तो देवीमाँ प्रसन्न होगी ! अौर अगर पाप किया है तो देवी माँ क्रोधीत हो जायेगी। लेकिन, सरेआम कबुल करने पर उसे बचने का अवसर भी मिलेगा ताकी वह अपने पाप का प्रायश्चित कर सकेगा ! साथ ही वो सभी के सामने शपथ लेगा की फिर कभी, वह जीवन मे, कभी भी, कोइ भी पाप या गुनाह नही करेगा!"

"अौर, अगर किसीने अपना पाप छुपाने की भी कोशिष की तो उसे देवी माँ उसे बक्षेगी नही, वो अधिक क्रोधी होगी और उसका फल सभी को भुगतना पड़ेगा! तथा गांव मे प्रकोप अटल है अौर तबाही भी निश्चित होगी !"

यह सुनकर सभी उपस्थित लोग सन्नाटेमे आ गये, घबराने लगे! क्या होगा, सोचने लगे ! आपसमे बात करने लगे !

पुजारी ने फिर से सभी को शांत रहने का अनुरोध कर उस व्रुद्ध से पुछा "बताओ! क्या तुमने पिछले दस दिनो मे कोई पुण्य या कोई पाप किया है?"

तब वो व्रुद्ध हाथ जोडकर देवी माँ की मुर्ती की अौर देख कर बोला, "हे देवी माँ! मैने ऐसा कोई भी दुष्कर्म नही किया है ! लेकिन कुछ दिन पहिले एक बकरी के बच्चे को नदी मे डुबने से बचाया था।"

जैसे ही उस व्रुद्ध ने अपनी बात कही, पुजारी ने जोर-जोर से घंटा बजाना शुरू किया, जो परदे के पिछे बैठे लडके के लिये एक इशारा था के उसे क्या करना है!  लडके ने दुधवाला मोटर शुरू किया! घंटे की आवाज़ जारी रखी इसिलिये उस आवाज मे मोटर की आवाज दब गयी अौर लोगों को सिर्फ घंटे की आवाज सुनायी दी ! 
पुजारी ने लडके को सारी बाते पहिले से समझायी थी, की कब क्या करना है !

अौर फिर, सबके सामने देवी माँ के दाहीनी आंख से दुध बहने लगा !!

झटसे पूजारी ने उस बहते हुए दुध की तरफ उंगली कर जोरो से लोगों को कहा : "देखिये ! देखिये ! देवी माँ इस व्रुद्ध के काम पर प्रसन्न हुई ! उसकी आंख से दुध बह रहा है!! क्यूंकी उसने पुण्य का काम किया है!"

सभी लोग भोचक्के हो गये ! देवी माँ की जय जय कार करने लगे !! अौर फिर दुध का बहना बंद हुआ !
लोगो पर संमोहनी का असर बढने लगा!

अब बारी बारी सभी लोग, जिसने भी कोई पुण्य का काम किया हो या कोइ गलत काम या पाप किया हो, वो आगे आये अौर यहा इस गोलाकार मे खडे रह कर सभी के सामने कबुल करे !

"ध्यान रहे की कोइ भी पाप छुपाने का प्रयास नही करेगा! देवी माँ से कोई भी बच नही पायेगा !
अगर वह सबके सामने अपना जुर्म कबूल करेगा तो उसके सारे पाप धुल जायेंगे अौर सभी लोग तबाही से बच जायेंगे ! वर्ना देवी माँ का प्रकोप यकिनन होगा अौर न सिर्फ इस गांव को बल्की आसपास के सभी इलाके को बहाड मे बहा देगी, हम मे से कोई भी जीवित नही बचेगा !" पुजारी की आवाज मे धार थी!

पुजारी बात को दोहरा कर लोगों पर मानसिक दबाव पैदा करता रहा। अौर लोगों पर उसका बडा प्रभाव होते दिख रहा था !

एक आदमी आगे आया अौर डरते डरते देवी माँ को हाथ जोडकर बोला "हे देवीमाता! मैने पिछले दिन एक सावकार के घरमे चोरी की थी !" सुनकर वहा खडे चौंक गये, किसी को पता नही चला था किसने डकैती की थी। अब राज खुल गया! 

अौर फिर पुजारी ने घंटानाद किया तो देवी माँ की बायी आँख से खुन सा लाल पानी बहने लगा !!
मोटर की आवाज ़फिर से घंटाबाद मे दब गयी !

वह आदमी डर के मारे थर थर काँपने लगा अौर जोरजोर से माफी मांगने लगा। 

पुजारी ने कहा: "चुंकी तुमने अपना गुनाह कबुल किया है इसलिये देवी माँ तुम्हे माफ करेगी।" 

यह कहते ही मुर्ती के आँखो से लाल पानी बहना बंद हुआ !
पुजारी ने अब तक सभी को अपने वश मे कर लिया था !
सारा परिसर देवी माँ के जय जय कार से गुंज ऊठा था!

धीरे धीरे, एक एक करके सभी ने अपने अच्छे-बुरे कर्मो को बयां किया अौर हर अच्छे कर्मों के बयाँ पर देवी माँ की दायी आंख से दुध अौर हर बुरे कर्मों के बयाँ पर बायी आंखो से लाल पानी बहने लगा ! 

अौर लोगो के बयाँ खत्म होते ही बहाव बंद होने लगे !

उपस्थित लोगो पर मानो जैसे कोई मोहिनी सी छा गयी थी !

"क्षमा करो, देवी माँ, क्षमा करो! हम कसम खाते है आज से कोई भी, किसी भी किसम का पाप नही करेंगे, हमे बचाईये !, देवी माँ हमे बचाइये! " 
हर पापी पुकारने लगा !

सभी ने अभिवचन दिया !

सारा परीसर गुंजने लगा।
देवी माँ की आँखो से बहते हुए लाल पानी को खुन समझ कर, उसे देवी माँ का प्रकोप मान कर, सारे लोग थर थर काँप रहे थे!

इस घटना का उन सभी उपस्थित लोगों पर ऐसा प्रभाव पडा की चारो अौर इस 'चमत्कार' की खबर आग की तरह फैल गयी अौर रातो-रात, न सिर्फ सारे गांवो से, बल्की सभी दुर-दराज से पाप अौर गुनाह खत्म हुए।

और लोग सु:ख शांती से रहने लगे!!
°°°°°













८७९६२१२०३२


Monday, September 9, 2019

प्रार्थना गणेशजीको


गणपती बाप्पा मोरया
आता तरी समोर या   2

चाहे हो आगमन
या हो तेरा गमन
दिलमे सदा रहे तेरा ही आसन ॥

चाहे हो आगमन ||

दुनियामे कितने है पापी जीते
दुनियामे कितने है पापी जीते 
पावनको क्यों मैं देखु पिडीते
कहते है तुझको सब विघ्नहर्ता
कहते है तुझको सब विघ्नहर्ता
कैसे डोले फिर तेरा सिंघासन ॥१॥

चाहे हो आगमन ||

न थे रे तुम मेरे घर मे मेहमान
न थे रे तुम मेरे घर मे मेहमान
फिर क्यू थे मेरे दु:ख से अंजान
तुम ही तो हो मेरे जीवन की शक्ति
तुम ही तो हो मेरे जीवन की शक्ति
किया मैने हर दु:खो को प्राशन ॥२॥

चाहे हो आगमन ||

जीवन के संकट को तू ही तो हरता
जीवन के संकट को तू ही तो हरता
शुभ कामों को भी तू पार है करता
तेरे ही आंस पर चलती है दुनिया
तेरे ही आंस पर चलती है दुनिया
दुनिया ने माना है तेरा ही शासन ॥३॥

चाहे हो आगमन ||

क्रुपा करो हम पर ओ कृपाकर 
क्रुपा करो हम पर ओ कृपाकर
सबके लिये हो दया का सागर
मेरी नैया का तू बन खिवैया
मेरी नैया का तू बन खिवैया
तुझमे ही पाया है मैने अपनापन ॥४॥

चाहे हो आगमन ||


वि वा
८७९६२१२०३२

Sunday, September 1, 2019

Maharashtra Agro Industries Development Corporation Limited - English (Script)



Hello Friends, Welcome!

Today, we are going to know about the commendable initiative of the Maharashtra Government for the farmers' revolution through the Organic Farming Mission.
Since Independence of India, Maharashtra state is ahead in the area of both Agriculture and Industry and is also progressive.

Maharashtra State, which owns only 10% of the total area of ​​the country, contributes to GDP to the tune of 12.4%.

Due to the foresight of Maharashtra State Ministry, the decisions of benefits to the farmers, and formation of  useful policies, the Maharashtra Agro Industries Development Corporation Ltd., the State's own Company was formed.

The MAIDC has been set up on December 15, 1965, and has a total of 5 Divisions,  including Fertilizer, Pesticide, Agro-engineering, Animal Feed and the NOGA Division, to provide reasonable prices and quality products. The Corporation's operations are continuing with these Divisions.

Dr. Shri Ashok Karanjkar (IAS), MD.
-bite
The Maharashtra Agro Industries Development Corporation Ltd is  Government Undertaking Company. It was established in 1965.  The purpose of the establishment of the Company was to provide whatever is necessary to the farmers at the right price so that the farmers can not be extorted.
From the time of inception, till today, the Corporation has been working continuously in the service of farmers.

In the Organic Farming Mission, the Corporation has mainly taken steps to ensure the success of the campaign, by participating in it.  That is why Organic Farming Mission is spreading across the entire Maharashtra.

Shri Mahendra Borse, Deputy GM (Admin/Fertilizers/Pesticides) 

Namaskar!
The extra usage of Chemical Fertilizers and Pesticides in agriculture has affected mankind with a number of disorders.  The Maharashtra Agro Industries Development Corporation Limited has rejuvenated farmers by providing them the organic bio capsules.

Why should farmers do organic farming?  

Why use biological fertilizers for it?  

Let us know about this.

Our soil, having natural bacteria & fungus, is able to make nutrients and other elements in the soil,  easily available to crops.  These bacteria are protected due to biological fertilizers.

Bacteria that are useful for soil fertility, increased productivity and natural disinfection of organic matter, are protected by Biological Fertilizers.

Due to continuous use of Chemical Fertilizers & Pesticides, the soil health, soil texture, and capacity of absorption of water are reduced.  

Not being able to ventilate due to excessive use of Chemical Fertilizers, the land becomes rigid and full of lump, adversely affecting production capacity and quality.

In order to overcome this situation, the Maharashtra Agro Industries Development Corporation Ltd., which is a genuine friend of the farmers, who are having faith in it as well, enabling the Organic Farming campaign and have made available, the Prom, Organic N.P.K.  Bio capsules, micro-organisms, and micro-nutrients, in the market.

The Maharashtra Agro Industries Development Corporation Limited has taken further steps.  

ICAR, which has the power of Organic farming, is the father of capsule technology, which has the highest CFU count, i.e. 10 raised to 12,  a number of huge bacteria are produced and made available.
NPK Concorcia Capsules provide Nitrogen from the air, Phosphorus from the soil, and Pottasium to the crop.

Farmer: Mr. Jagdish Jhanvar, Pomgaon, Taluka Kopargaon, Dist.  Ahmadnagar.

"After using Chemical Fertilizers and different Pesticides for the last 35 years, I had sown onions a few months back. At that time, using the Corporation's bio-organic capsules and not using any spray, the weeding in the field has also reduced and you can see here, the increase in onion crop."

Zink Solublizing Bacteria Capsules.

This is the best Capsules for providing Zinc to crop.

Farmer: Mr. Dinesh Shinde, Udapur, Taluka : Junnar Dist. Pune.

This is my onion crop on 1& half acre of farm. Due to excess usage of Chemical Fertilizers in the initial period, my soil got less fertile and my onion crop did not grow very quickly. So I used 3 kinds of Capsules: Potassium, Zink, and NPK,  and now I have got this good quality of onion crop.

RIZORIAN CAPSULES : 

This absorbs Nitrogen from the air and provides it to the crop.

Farmer - Mr. Pradeep Baban Kaduskar, Sakore, Tal. Aambegaon, Dist. Pune.

"The NPK or all other Capsules, produced by ICAR, will benefit all farmers to a great extent. It will also benefit farmers in organic farming."

Ajhos Pyrilium Capsules.

This absorbs Nitrogen from the atmosphere and provides to the crop.

Farmer: Mr. Bhausaheb Namdev Doke, Aidgaon, Tal. Junnar, Dist. Pune.

"With the use of NPK Capsules, we have got this beautiful potato crop in just two months."

Azotobactor Capsules: 

Suitable mainly for crops like cotton, rice, and vegetables.

Potassium Mobilising Bacteria Capsules:

Disintegrated phosphorus in the soil is dissolution and this dissolved phosphor is made available to the crop.

Phosphate Solublizing Bacteria Capsules.

Which provides phosphor from the land on a large scale.

Farmer: Mr.Ramnath Tryambakrao Jadhav, Malegaon Deshmukh, Tal. Kopargaon, Dist. Ahmadnagar.

"I used the Agro Industries' bio-capsules in my plot on the 54th day. Earlier, I noticed the growth of crops had stopped. Then I learned about Agro Industries Corporation's capsule.  On the fourth day itself, after I started using, I saw the results. The crop grew, shined and I realized that Capsule has actually worked."

ASETOBACTOR CAPSULE: 

It is used for the growth and the highest productivity of the crop.

Farmer: Mr. Dnyaneshwar Genbhau Gawde, Gawdewadi, Tal. Ambegaon, Dist. Puna.

"With the use of NPK Zinc capsule, you can see yourself, this superior quality of sugarcane has grown so healthily.

Farmer: Mr. Jagdish Jhanvar, Pomgaon, Taluka Kopargaon, Dist.  Ahmadnagar.

" In this crop of sapodilla or Chikoo, I got an absolutely double-crop production of what I got in earlier 10 years, with drenching and spring of just one capsule."

Thus, Maharashtra Agro Industries Development Corporation Ltd. has made available, various types of Bio-Capsules for the use of farmers.

Each the capsule contains the largest amount of 1 lac crores bacteria which is 5000 crores of bacteria in powder formulation and more than 10000 crores of bacteria in a liquid formulation.

Bio-capsule developed by the Corporation has an easy way to use. 

Per crop,  mix one Bio-capsule in 5 liters of lukewarm water.
To increase the seed germination, strength, stir the water with Bio capsule and rub seeds with it and keep it in the shade to dry.

To save the seeds from harmful fungus in the soil and to improve soil texture, mix the remaining solution in 200 liters of water, sprinkle it on the field.
Before releasing a liquid mixture of Bio-capsule on the farm, it is extremely necessary that the land is already wet.

Why the farmers should use Bio-Capsules?

The use of Bio-Capsule improves the texture of the soil.  
By using Bio-Capsules, the soil structure is increased. It increases water retention capacity, root growth, productivity, quality, and biotic bacteria production.  Similarly, it increases the immunity of crops which helps in maintaining the balance of nature.

Therefore farmer brothers, let us make our farming organic and get our crop, best, healthy, and multiplied.

Maharashtra Agro Industries Development Corporation Ltd. has made available bio-capsules, which are patented by the ICAR, and with the usage of Bio technology on our farm, let us contribute to the National Organic Farming Mission and make this Agricultural India's dream glorious.

The contribution of the Maharashtra Agro Development Corporation in Organic Bio farming is an honor to the farmer.

Jai  Jawan Jay Kisan !!!

वि वा
८७९६२१२०३२

મહારાષ્ટ્ર એગ્રો ઇન્ડસ્ટ્રીઝ ડેવલપમેન્ટ કોર્પોરેશન લિમિટેડ-ગુજરાથી (Script)

હેલો મિત્રો, સ્વાગત છે!

આજે આપણે ઓર્ગેનિક ફાર્મિંગ મિશન દ્વારા ખેડૂત ક્રાંતિ માટે મહારાષ્ટ્ર સરકારની પ્રશંસનીય પહેલ વિશે જાણવાના છીએ.
ભારત આઝાદ થયો ત્યારથી મહારાષ્ટ્ર રાજ્ય કૃષિ અને ઉદ્યોગ બંને ક્ષેત્રે આગળ છે અને પ્રગતિશીલ પણ છે.
દેશના કુલ ક્ષેત્રના માત્ર ૧૦% ક્ષેત્રફળ ધરાવતું મહારાષ્ટ્ર રાજ્ય, દેશના કુલ જીડીપીમાં ૧૨.૪% જેટલો ફાળો આપે છે. 
મહારાષ્ટ્ર રાજ્ય મંત્રાલયની દૂરંદેશી, ના લીધે ખેડુતોને મળતા લાભોના નિર્ણયો અને ઉપયોગી નીતિઓની રચનાના કારણે રાજ્યની પોતાની કંપની મહારાષ્ટ્ર એગ્રો ઇન્ડસ્ટ્રીઝ ડેવલપમેન્ટ કોર્પોરેશન લિમિટેડની રચના કરવામાં આવી હતી.

એમએઆઇડીસીની સ્થાપના ૧૫ ડિસેમ્બર ૧૯૬૫ ના દિવસે કરવામાં આવી હતી અને વાજબી ભાવો તથા ગુણવત્તાયુક્ત ઉત્પાદનો પ્રદાન કરવા માટે ખાતર, જંતુનાશક દવા, એગ્રો-એન્જિનિયરિંગ, એનિમલ ફીડ અને નોગા  સહિત કુલ ૫ વિભાગો છે. આ વિભાગો સાથે નિગમની કામગીરી નિરંતર ચાલુ છે.

શ્રી અશોક કરંજકર (આઈએએસ), મેનેજીંગ ડિરેક્ટર
“નમસ્કાર!
મહારાષ્ટ્ર એગ્રો ઇન્ડસ્ટ્રીઝ ડેવલપમેન્ટ કોર્પોરેશન લિમિટેડ સરકારની બાંયધરી એટલેજ  અન્ડરટેકિંગ કંપની છે. તેની સ્થાપના ૧૯૬૫ માં કરવામાં આવી હતી. કંપનીની સ્થાપનાનો હેતુ ખેડૂતોને જે જરૂરિયાતો હોય તે યોગ્ય ભાવે પૂરું પાડવાનો છે, જેથી ખેડુતોનૂ  શોષણ ન થાય."
સ્થાપનાના સમયથી આજદિન સુધી નિગમ ખેડુતોની સેવામાં સતત કાર્યરત છે.
કોર્પોરેશનએ મુખ્યત્વે ઓર્ગેનિક ફાર્મિંગ મિશન આ અભિયાનમાં ભાગ લઈને, અભિયાનની સફળતા પૂર્વક બનાવવા માટે પગલાં લીધાં છે. જેને લીધે ઓર્ગેનિક ફાર્મિંગ મિશન સફળતા પૂર્વક સમગ્ર મહારાષ્ટ્રમાં ફેલાયેલું છે.

શ્રી મહેન્દ્ર બોર્સે, ડેપ્યુટી જીએમ (એડમિન / ખાતરો / જંતુનાશકો):
“નમસ્કાર!
કૃષિમાં રાસાયણિક ખાતરો અને જંતુનાશકોના વધારાના ઉપયોગ ના લીધે માનવજાત ને અનેક વિકારો થવા લાગ્યા. મહારાષ્ટ્ર એગ્રો ઇન્ડસ્ટ્રીઝ ડેવલપમેન્ટ કોર્પોરેશન લિમિટેડે ખેડૂતોને ઓર્ગેનિક બાયો કેપ્સ્યુલ્સ આપીને આ ક્ષેત્રમાં કાયાકલ્પ કર્યો છે."

ખેડુતોએ જૈવિક ખેતી શું કામ કરવી? તેના માટે જૈવિક ખાતરોનો ઉપયોગ શું કામ કરવો?
ચાલો, આપણે આ વિશે જાણીએ.
આપણી માટીમાં, કુદરતી બેક્ટેરિયા અને ફૂગ હોય છે, જે  જમીનમાં પોષક તત્વો અને અન્ય તત્વો બનાવવામાં સક્ષમ હોય છે, અને તે પાક માટે સરળતાથી ઉપલબ્ધ થાય છે. આ બેક્ટેરિયા જૈવિક ખાતરોને કારણે સુરક્ષિત હોય છે.
બેક્ટેરિયા જે, જમીનની ફળદ્રુપતા, ઉત્પાદકતામાં વધારો અને કુદરતી જીવાણુ નાશકક્રિયા માટે કામ આવે છે,એ જૈવિક ખાતરો દ્વારા  સુરક્ષિત રહે છે.
રાસાયણિક ખાતરો અને જંતુનાશકોના સતત ઉપયોગના કારણે, જમીનની તંદુરસ્તી, જમીનની પોત અને પાણીના શોષણની ક્ષમતામાં ઘટાડો થાય છે.
રાસાયણિક ખાતરો અને જંતુનાશકોના વધુ પડતા ઉપયોગને કારણે ખેતજમીન માં વેન્ટિલેટીંગ એટલે હવાનો પ્રવેશ થતો નથી, અને જમીન સખત અને ગઠ્ઠા  ભરેલી થાય છે, જે ઉત્પાદન ક્ષમતા અને ગુણવત્તા પર વિપરીત અસર કરે છે.
આ પરિસ્થિતિને દૂર કરવા માટે, મહારાષ્ટ્ર એગ્રો ઇન્ડસ્ટ્રીઝ ડેવલપમેન્ટ કોર્પોરેશન લિમિટેડ, જે ખેડૂતોનો ખરા અર્થમાં મિત્ર પણ છે, સાથેજ ખેડૂતોને પણ આ કોર્પોરેશન માં વિશ્વાસ છે, એ કોર્પોરેશને ઓર્ગેનિક ફાર્મિંગ અભિયાનને સક્ષમ બનાવ્યું છે અને, પ્રોમ, ઓર્ગેનિક એન.પી.કે. બાયો કેપ્સ્યુલ્સ, સૂક્ષ્મ જીવતંત્ર અને સૂક્ષ્મ પોષક તત્વો, આદી બજારમાં ઉપલબ્ધ કરાવે છે.
મહારાષ્ટ્ર એગ્રો ઇન્ડસ્ટ્રીઝ ડેવલપમેન્ટ કોર્પોરેશન લિમિટેડે હજી આગળ પગલાં લીધાં છે.
આઇસીએઆર, જે ઓર્ગેનિક ખેતી થી સશક્ત છે અને   કેપ્સ્યુલ ટેકનોલોજી ની જનક પણ છે, જેની પાસે સૌથી વધુ સીએફયુ ગણતરી છે, એટલે કે 1012 પાવરફુલ કરવામાં આવે છે, સંખ્યાબંધ વિશાળ બેક્ટેરિયા ઉત્પન્ન થાય છે અને ઉપલબ્ધ કરવામાં આવે છે.
એન પી કે કોનકોરસિયા કેપ્સ્યુલ્સ:
આ હવામાંથી નાઇટ્રોજન, જમીનમાંથી ફોસ્ફરસ અને પોટેશિયમ લઈને પાકને પ્રદાન કરે છે.
હવે જાણીયે ખેડૂતોના મત:
ખેડૂત: શ્રી જગદીશ ઝાંવર, પોમગાંવ, તાલુકા કોપરગાંવ, જિ. અહમદનગર.
"છેલ્લા પાંત્રીસ  વર્ષથી કેમિકલ ફર્ટિલાઇઝર્સ અને જુદા જુદા જંતુનાશકો નો ઉપયોગ કર્યા પછી, મેં થોડા મહિના પહેલા ડુંગળીની વાવણી કરી હતી. તે સમયે, કોર્પોરેશનના બાયો-ઓર્ગેનિક કેપ્સ્યુલ્સનો ઉપયોગ કરીને અને કોઈ કોઈ પણ છટકાવ ન વાપરવાથી, ખેતરમાં નીંદણ પણ ઓછું થયું છે અને તમે અહીં જોઈ શકો છો, ડુંગળીના પાકમાં કેટલો વધારો થયો છે"
ઝિંક સોલ્યુબાઇઝિંગ બેક્ટેરિયા કેપ્સ્યુલ્સ:
આ પાકને ઝીંક આપવા માટે શ્રેષ્ઠ કેપ્સ્યુલ્સ છે.
ખેડૂત: શ્રી દિનેશ શિંદે, ઉડાપુર, તાલુકા: જુન્નર, જિ. પુણે.
આ મારા દોડ એકર ખેતરમાં ડુંગળીનો પાક છે. શરુવાતના સમયગાળામાં રાસાયનિક ફર્ટિલાઇઝર્સના ખાતરના વધારાના પડતા વપરાશને લીધે, આ માટી ઓછી ફળદ્રુપ થઈ ગઈ અને મારો ડુંગળીનો પાક ઝડપથી વિકસ્યો નહીં. તેથી મેં ત્રણ પ્રકારનાં કેપ્સુલનો ઉપયોગ કર્યો : પોટેશિયમ, ઝિંક અને એન પી કે, અને હવે જુઓ મને આ ડુંગળીનો પાક કેવો ઉત્તમ મળ્યો છે.
રાયઝોરીઅન કેપ્સ્યુલ્સ:
આ હવામાંથી નાઇટ્રોજનને શોષી લે છે અને પાકને પૂરું પાડે છે.
ખેડૂત: શ્રી પ્રદીપ બબન કડુસ્કર, સાકોરે, તા. આમબેગાંવ, જિ. પુણે.
"આઈ.સી.એ.આર. દ્વારા ઉત્પાદિત એન.પી. કે. અથવા અન્ય તમામ કેપ્સ્યુલ્સનો બધા ખેડુતોને ખૂબ હદ સુધી ફાયદો થશે. તે જૈવિક ખેતીમાં પણ ખેડૂતોને બહુજ લાભ કરશે."
અજહોસ પાયરીલિયમ કેપ્સ્યુલ્સ.
આ વાતાવરણમાંથી નાઇટ્રોજન શોષી લે છે અને પાકને પૂરું પાડે છે.
ખેડૂત: શ્રી ભાઉસાહેબ નામદેવ દોકે, ઐંડગાવ, તા. જુન્નર, જિ. પુણે.
"એન પી કે કેપ્સ્યુલ્સના ઉપયોગથી, અમને ફક્ત બે મહિનામાંજ મને આ સુંદર બટાટાનું  પાક મળ્યું છે."
એઝોટોબેક્ટર કેપ્સ્યુલ્સ:
મુખ્યત્વે કપાસ, ચોખા અને શાકભાજી જેવા પાક માટે યોગ્ય.
પોટેશિયમ મોબિલાઇઝિંગ બેક્ટેરિયા કેપ્સ્યુલ્સ:
જમીનમાં વિખરાયેલા ફોસ્ફરસ વિસર્જન થાય છે અને આ ઓગળેલા ફોસ્ફર પાક માટે ઉપલબ્ધ કરાવે છે.
ફોસ્ફેટ સોલ્યુબાઇઝિંગ બેક્ટેરિયા કેપ્સ્યુલ્સ:
આ મોટા પાયે જમીનમાંથી પાકને ફોસ્ફર પ્રદાન કરે છે.
ખેડૂત: શ્રી રામનાથ ત્ર્યમ્બકરાવ જાધવ, માલેગાંવ દેશમુખ, તા. કોપરગાંવ, જિ. અહમદનગર.
"મેં મારા પ્લોટમાં ચોપનમાં માં દિવસે એગ્રો ઇન્ડસ્ટ્રીઝના બાયો-કેપ્સ્યુલ્સનો ઉપયોગ કર્યો. એના પેલ્લા મેં જોયું કે પાકનો વિકાસ અટકી ગયો હતો. ત્યારબાદ મને એગ્રો ઇન્ડસ્ટ્રીઝ કોર્પોરેશનના કેપ્સ્યુલ વિશે ખબર પડી. ચોથા દિવસે જ, મેં તેનો ઉપયોગ શરૂ કર્યા. પછી, પરિણામો નજર આવ્યા. પાક ઉગવા લાગ્યો, ચમકવા લાગ્યો અને હું સમઝી ગયો કે કેપ્સ્યુલે ખરેખર કામ કર્યું છે. "
એસેટોબેક્ટર કેપ્સ્યુલ:
તેનો ઉપયોગ પાકની વૃદ્ધિ અને સૌથી વધુ ઉત્પાદકતા માટે થાય છે.
ખેડૂત: શ્રી દ્ન્યાનેશ્વર ગેનભાઉ ગાવડે, ગાવડેવાડી, તા. આંબેગાંવ, જિ. પુના.
"એન પી કે ઝીંક કેપ્સ્યુલના વપરાશથી, તમે તમારી જાતેજ જોઈ શકો છો, શેરડીનો પાક આ ઉત્તમ ગુણવત્તા સાથે કેવો તંદુરસ્ત રીતે વિકસ્યો છે.
ખેડૂત: શ્રી જગદીશ ઝાંવર, પોમગાંવ, તાલુકા કોપરગાંવ, જિ. અહમદનગર.
"સપોડિલા એટલે ચિકુના આ પાકમાં, ફક્ત એક કેપ્સ્યુલ ના ફવરા સાથે અને એના ભીંજણથી દસ વર્ષમાં જે મેળવ્યું હતું તેના કરતા બમણૂ પાકનું ઉત્પાદન મળ્યું છે."
આ રીતે, મહારાષ્ટ્ર એગ્રો ઇન્ડસ્ટ્રીઝ ડેવલપમેન્ટ કોર્પોરેશન લિમિટેડે વિવિધ પ્રકારના બાયો-કેપ્સ્યુલ્સ ખેડુતોના ઉપયોગ માટે ઉપલબ્ધ કરાવ્યા છે. 
દરેક કેપ્સ્યુલમાં મોટા પ્રમાણમાં 1 લાખ કરોડ બેક્ટેરિયા હોય છે જેમાં પાવડર રચનામાં પાંચ હજાર કરોડ બેક્ટેરિયા હોય છે અને પ્રવાહી રચનામાં દસ હજાર કરોડથી વધુ બેક્ટેરિયા હોય છે.
આ કોર્પોરેશન દ્વારા વિકસિત બાયો-કેપ્સ્યુલનો ઉપયોગ કરવાની બહુજ સરળ રીત છે.
પાક દીઠ, પાંચ લિટર નવશેકા પાણીમાં એક બાયો-કેપ્સ્યુલનું મિશ્રણ કરો.
બીજની અંકુરણ શક્તિ વધારવા માટે, બાયો કેપ્સ્યુલથી પાણીને હલાવો અને તેની સાથે બીજ ને ઘસો અને પછી તેને છાંયડામાં સૂકવવા રાખો.
બીજને જમીનમાં નુકસાનકારક ફૂગથી બચાવવા માટે અને જમીનની રચના સુધારવા માટે, બાકીના મિશ્રણને બસ્સો લિટર પાણીમાં ભળી દો, તેને ખેતરમાં છાંટવો.
ખેતરમાં બાયો-કેપ્સ્યુલનું પ્રવાહી મિશ્રણ છોડવા પહેલાં, જમીન અત્યંત ભીની રેહવી એ અત્યંત જરૂરી છે.
ખેડુતોએ કેમ બાયો-કેપ્સ્યુલ્સનો ઉપયોગ કરવો જોઈએ?
બાયો-કેપ્સ્યુલના ઉપયોગથી જમીનની પોત સુધરે છે.

બાયો-કેપ્સ્યુલ્સનો ઉપયોગ કરીને, જમીનની રચનામાં વધારો થાય છે. તે પાણીની જાળવણી ક્ષમતા, મૂળ વૃદ્ધિ, ઉત્પાદકતા, ગુણવત્તા અને બાયોટિક એટલે જૈવિક બેક્ટેરિયાના ઉત્પાદનમાં સુધારો થાય છે. તેવી જ રીતે, તે પાકની પ્રતિરક્ષા એટલે ઈંમ્યુનિટી વધારે છે જે પ્રકૃતિનું સંતુલન જાળવવામાં મદદ કરે છે.
તો ખેડૂત ભાઈઓ, ચાલો આપણે આપણી ખેતી ઓર્ગેનિક બનાવીએ અને આપણા પાકને શ્રેષ્ઠ, સ્વસ્થ અને કંઈક ગણતરીથી વધારીએ.

મહારાષ્ટ્ર એગ્રો ઇન્ડસ્ટ્રીઝ ડેવલપમેન્ટ કોર્પોરેશન લિમિટેડે બાય-કેપ્સ્યુલ્સ ઉપલબ્ધ કરાવ્યા છે, જેને આઈસીએઆર દ્વારા પેટન્ટ આપવામાં આવ્યું છે, અને અમારા ફાર્મમાં બાયો તકનિકીઓ ના ઉપયોગથી, ચાલો આપણે રાષ્ટ્રીય ઓર્ગેનિક ખેતી મિશનમાં ફાળો આપીએ અને આ કૃષિ ભારતનું સ્વપ્ન તેજસ્વી કરીએ.b
ઓર્ગેનિક બાયો ખેતી માં મહારાષ્ટ્ર એગ્રો ડેવલપમેન્ટ કોર્પોરેશનનું યોગદાન એ ખેડૂતનું સન્માન છે.

જય જવાન જય કિસાન !!!

वि वा
८७९६२१२०३२