आरक्षण
शुक्रवार ची ती संध्याकाळ होती। मुंबईच्या आझाद मैदानावर अलोट गर्दी जमा झाली होती।
मोठा समुदाय जमा होता.
मोठा समुदाय जमा होता.
मराठा संघर्ष समीतीचे अध्यक्ष नरेशदादा पाटिल सगळ्या जनसमुदायाकडे मोठ्या आनंदाने पाहत होते, मनातल्या मनात म्हणत होते " इतका मोठा लोंढा तर मायकल जेक्सनच्या गाण्याला पण हजर झाला नसेल😀"
मराठा विकास संघटना, अखिल भारतीय मराठा सेवा संघ, मराठी समन्वय समिती, बुलंद छावा, संभाजी ब्रिगेड, मराठा रियासत ह्या सार्या संस्था-संघटना मिळून झालेले महा-गठबंधन मोठ्या होैशीने उपस्थित होते, कारण पण तसेच होते !

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने मराठा आरक्षण संबंधी उप-समिती नेमली होती, त्याची जाहिरपणे घोषणा करण्यासाठी व पुढचे पाऊल काय व कसे असावे ह्या साठी ही सार्वजनिक सभा आयोजित केली होती. सभेसाठी प्रमुख पाहूणे म्हणून उप-समितीचे अध्यक्ष श्री सुर्यकांतदादा पाटिल सुद्धा उपस्थित होते.
नरेशदादा पाटिल :" हे आरक्षण. . . धनाड्यांना रोखणारे व गोर-गरीब मराठ्यांच्या भविष्या साठी आहे !
हा मराठा समाज, मराठा अन् कुणबी समाजाची एक बांधीलकीच जणू आहे! तुम्हा सर्वांना व तुमच्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा हा अविरत लढा आज तुमच्या परिश्रमाचे फळ देत आहे. हे तूमचे उद्दिष्ट, ह्याचे फायदे, आम्ही महाविद्यालयात जाऊन सगळ्या विद्यार्थ्याना कऴवू !

परंतू, तुम्हा सगळ्यांना सदा एकजुट राहण्याची मी कळकळीची विनंती करतो. तूमच्यात दूफळी निर्माण करण्यासाठी ह्या आरक्षणाचा गैर-फायदा धनाड्य मराठा मंडळी घेत आहेत, असा आरोप करण्यात येईल.
तो आरोप. . . तूम्ही खोडून टाकला पाहिजे."

गर्दीत उभे असलेले दोन-तीन लोक, ज्यांच्या गळ्यात सोन-साखळी, मनगटात रोलेक्स घड्याळ व हातात विवो-वी ११चा मोबाईल होता ते "निषेध असो! निषेध असो!"ची आरोळी ठोकू लागले. सर्व समुदायांचा एकत्र नाद उमटला "निषेध असो! निषेध असो!"
नरेशदादा पूढे बोलू लागले :"महाराष्ट्र शासनाने , कूणबी, कूणबी-मराठा. . असे जातीचे वर्गिकरण करून. . ओबीसी चे लेबल आमच्या माथी मारून फायदे घोषीत केले, परंतू प्रत्यक्षात मात्र. . मराठा समाजाला. . . जाणून बुजुन वगळण्यात आले. पण प्रत्यक्षात मात्र डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी. . मराठ्यांना मागासलेली जात असे संविधानात लिहलेले आहे आणि हे सरकार विसरून गेले आहे. आज आपल्या सगळ्यांच्या अथक प्रयत्नानी सरकारला आठवण करून दिलीय."
चमचे: "दादासाहेबांचा . . . विजय असो!!"
भाषण जोरात चालू होते व जोरातच संपले पण.
संपुर्ण आसमंत घुमघूमत होता: "मराठा संघर्ष समितीचा. . विजय असो. . ." " सुर्यकांतदादा पाटिल ह्यांचा. . . विजय असो!" "नरेशदादांचा. . . विजय असो"
नरेशदादांचा काफिला बंगल्यावर परतला. रात्र वाढू लागली. सर्व सहकारी-सदस्य राम-राम करून निघून गेले.
दादा सपत्नीक मुलांबरोबर जेऊन झोपी गेले.
[] [] []
दुसरा दिवस ऊजाडला. शनीवार.
दादांनी सकाळची न्याहरी केली. पत्नीने थोडसं रुसूनच विचारपुस केली : "मग आज काssय ?"
दादा हसतच म्हणाले: "आज चक्क आराम!! खुप दमलोय बघ. पण एक नक्की! आता मुख्यमंत्री आरक्षणाची घोषणा करणारच!! लोकसभा- विधानसभा निवडणूका आता तोंडावर आल्या आहेत, आरक्षण हे आता होणारच!!! माझे जीवन सार्थक झाले बघ!!!!"
पत्नी: "अहो आता तूम्ही घरीपण तोच राग आलापणार का? जरा नातवाकडे बघाल का? आज दूपारी अजिंक्यचा रिझल्ट आहे, ३ वाजता. दिनेश आोफिसच्या कामासाठी सुरत गेलाय. सूनबाई अजिंक्यला घेऊन शाळेत घेऊन जाणार आहे. हे देवा! बाळ अजिंक्य चांगल्या मार्क्सने पास होउ दे!!"
दादा:" सुनबाईला सांग, आराम करायला! आज मी स्वत: अजिंक्यला घेऊन जातो, मग म्हणू नको, मी घराकडे लक्ष देत नाही" [][][]
नातू अजिंक्यला घेऊन दादा त्याच्या शाळेत निघाले.
दादांना अचानक शाळेत पाहून प्रिंसिपल, टीचर सर्वांची तारांबळ उडाली.
प्रिंसिपल मोहिते- बापट सरांना :"अहो जा! आणि अजिंक्यचे प्रगति पुस्तक घेयुन या!!"

बापट:" हो आणतो"
प्रिंसिपल:" दादा, बरं झालं, तुम्ही वेळ काढुन आलात!"
दादा: "अहो थोड आरक्षण घरच्यांसाठी सुद्धा द्यावा लागतो! ऩाहितर घरचे वोटच देणेच बंद करतील. . हा हा हा!!"
सगळेच जण जोर जोरात हसायला लागतात !
बापट सर अजिंक्यचे प्रगती पूस्तक घेऊन येतात. पण खूपच चिंतित दिसत होते, व थोड़े घाबरलेले सुद्धा !
प्रिंसिपल कडे ते प्रगती पूस्तक देतात. तोंडातून एक शब्द निघत नाही. हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवायची पाळीच जणू काही आता ह्या शिक्षकांवर आली होती !
प्रिंसिपल प्रगती पुस्तक कडे पाहतात व एक कटाक्ष अजिंक्यकडे टाकतात !

"दादासाहेब! तूम्ही अगदी वेळेवर आलात ! आज तुम्हाला एक खुप महत्वाची व मोठी गोष्ट सांगणार आहे मी, ज्याची मला भिती वाटत होती, नेमके तेच घडले"! मोहिते सरांचा आवाज गंभिर होता.
दादांनी प्रगती पुस्तक हातात घेउन मोहिते सरांकडे व बापटसरांकडे पाहिले व मग प्रगती पुस्तक पाहिले.
काही विषयात अजिंक्य काठावर पास झाला होता तर सगळ्या भाषेत मात्र सपशेल शुन्य पाहून व एकंदर निकाल नापास पाहून दादांची तळपायाची आग मस्तकातच गेली!!
" मोहिते सर!! हे काय आहे? तुमची हिम्मत कशी झाली माझ्या अजिंक्यला नापास करायची?"
त्यांचा आवाज इतका मोठा होता की लगेच ऑफिस बाहेर सगळ्यांची गर्दी जमा झाली.
"तुमच्या शाळेला मी इतकी वर्षे डोनेशन देत आलो ते ह्या साठी?"

मोहिते प्रिंसिपल:" शांत व्हा दादासाहेब! पहिले शांत व्हा!"
"अहो तूम्ही मला शांत व्हायला सांगतात? माझ्या नातवाला नापास करुन, मला शांत व्हायला सांगतात?" दादा काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते! रागाने त्यांचा पारा खुप चढला होता.
मोहिते प्रिंसिपल: "दादासाहेब ! आता मी काय सांगतोय ते शांतपणे ऐकून घ्या, कारण विषय खूपच गंभीर आहे!
तूम्ही योग्य वेळेवर आलात पण प्रश्न मात्र चुकीचा विचारला! वस्तूस्थिती कळण्यासाठी मी ह्या सगऴ्या शिक्षकांना ईथे हजर करतो, ज्या विषयात नूसता अजिंक्यच नव्हे तर जवळ जवळ सगळेच विद्यार्थी नापास झाले आहेत!"

"बापट सर! जरा त्या सगळ्या शिक्षकांना इथे बोलावून घ्या !"
बापट सर हो म्हणून निघून गेले व काही वेळानी सर्व टिचर ऑफिसात हजर झाले. सगळ्यांची मान खाली होती व तोंड शिवलेले ! आज त्यांच्या वरच पाळी आली होती, हातावर घडी व तोंडावर बोट ठेवायची !
दादा त्यांना पाहून अजून संतापले: "अरे! मी तूम्हा सगळ्यांना इथे कामावर ठेवले आणि तुम्ही माझ्याच नातवाला नापास केले?" दादा अद्याप संतापलेले होते व थोडे चकित पण!
दादा दहिवळ सरांकडे वळले:" काय रे दहिवळ्या !! तू नोकरी साठी माझ्या पाया पडत होता, दया आली म्हणून तूला मी इथे नोकरी दिली ! आणि तू माझ्याच नातवाला ईंग्रजी असे शिकवलेस? नापास केलेस?"
दहिवळ: "साहेब माझ चुकले, पण मी काय करू? घरची जवाबदारी माझ्यावर आली, घरात उपासमार होउ लागली होती, म्हणून मी तुमच्या पाया पडलो!"
"अरे पण तू तर बी ए झाला होतास न? तसे सर्टिफीकेट तू मला दाखवले होतेस आणि हो मला चांगलच आठवते तूम्ही सगळे क्वालिफाईड होते ना? मग हे काय??" दादा परत खेसकले !
मोहिते प्रिंसिपल: "दादासाहेब, थोडे शांत व्हा! ह्या सगळ्यांवर खेसकून काय होणार? तुम्ही सांगा तुम्ही तूमचा बंगला नकली सिमेंटने बनवणार का ? पायाच कमकुवत असेल तर त ुमचे घर तरी उभे राहणार का?"
दहिवळ, हाथ जोडून: "साहेब! नोकरी मिळत नव्हती म्हणून नकली सर्टिफीकेट बनवून, जातीचा दाखला घेऊन तूमच्याकडे आम्ही आलो, कारण तूम्ही आरक्षणाचा लढा देत होता, तूम्ही आम्हाला नक्कीच मदत कराल ह्याची आम्हाला खात्री होती. माझं इंग्रजी खुप कच्चे आहे व व्याकरण तर मला अजिबात कळत नाही !"
सगळे टिचर: "हो साहेब! आम्हा सगळ्यांची हीच गत आहे! आम्हाला माफ करा, पोटापाण्यासाठी आम्ही ह्या लहान पिढीवर अन्याय केला! आम्हाला माफ करा, तूमच्या पाया पडतो !" सगळे एक सूरात बोलू लागले !
गायकवाड़ सर : "साहेब माझे मूळ नाव गणेश दीक्षित आहे !! पण मला नौकरी मिळत नव्हती म्हणून मी जात बदलली ! कारण हेच आरक्षण ! माझ्या सारखे लाखो लोग आहेत जे ह्या आरक्षणाचा फायदा उचलण्या साठी आपली जात लपवून OBC चे नकली सर्टिफिकेट बनवून घेतात !! आम्हाला चांगलेच ठाऊक आहे की हे सगळे गैर आहे, पण प्रश्न पोटा-पाण्याचा आहे साहेब!"

हे सगळं ऐकून दादासाहेबांना भोवळच आली, कसबसे स्वत:ला सरसावुन खूर्चीत बसले!
मोहिते प्रिंसिपल: "साहेब, सामाजिक व् आर्थिक दृष्टया वर्गाला 10% आरक्षण, इतर मागासलेल्या वर्गाला 27% शेडूल कास्ट १५ %, शेडूल ट्राइब ला ७.५ % शेडूल बेकवर्ड क्लास ला ३%, धनगर ३.५%, वंजारी २% ! म्हणजे ६८% राखीव जागा ह्या आरक्षणाच्या नावाखाली अशा लोकाना दिल्या जातात, ज्यांची शैक्षणिक पात्रता काहीच नाही, पण ४०-५० हजार महिन्याला पगार घेतात. त्याना साध जून-जुलाई महिन्याचे इंग्रजीत स्पेलिंग सुद्धा लिहता येत नाही!
हे आपल्या मुलांचे भविष्य घडवणार का? तुम्ही राजकीय नेते, तात्पुरत्या स्वार्था साठी आगामी पीढ़ीला किती कमकुवत करतात हा विचार कोणी का करत नाही ? कारण बहुतेक बड्या नेत्यांची मुले महागड्या शाळेत वा परदेशात शिकतात व ते सुद्धा लोकांच्या टेक्स च्या पैशातून ! भावी पीढ़ी आपण किती धोक्यात टाकतोय, ह्याचे कोणाला भान आहे का?
दादासाहेब! ज्या आरक्षणाचे हत्यार घेऊन तूम्ही समाजाचे नेत्रुत्व करित आहात त्याच दूधारी शस्त्राने ह्या लहान पिढीलाच जख्मी केले आहे, त्यांच्या भविष्याशी खेळ मांडला आहे !! मी कित्येक वेळा विरोध केला परंतू तूम्ही ह्या आरक्षणाच्या कोटातून ह्या सगळ्या शिक्षकांची जबरजस्तीने ईथे नेमणूक केली तेंव्हा मी विचार केला, की माझ्या बोलण्याने तूम्ही काहीही ऐकणार नाही कारण आरक्षणाचे भूत पिशाच्च बनून तूमच्या मानगूटीवर स्वार झालेले होते. एक दिवस तरी ह्या विषारी झाडाची फळे तुम्हालाच चाखावी लागतील आणि तेंव्हाच ही गंभिर समस्या तूमच्या लक्षात येईल. आणि आज तो दिवस उजाडला व तूम्ही समोरून शाळेत आलात, इश्वराची इच्छा होती ही!
दादा मान खाली टाकून शांत बसले. डोळ्यात पाणी भरले.
"हे मी काय केले? घोर पाप केले! समाजात आपला रूतबा कायम ठेवण्या साठी आरक्षणाचा भस्मासूर वापरला? आणि विसरलो की वणवा पेटत जातो तेंव्हा तो जंगली काटेरी वल्लीच नव्हे तर वड-पिंपळ पण स्वाहा करतो. ह्या दूधारी शस्त्राचा दुष्परिणाम आज माझ्या ध्यानी आला ! गरीब, पण लायकी नसलेल्यांना इतकी मोठी सामाजीक जवाबदारी देउन समाजसेवा केल्याचे मी मिरवीत होतो. पण आपणच आपल्या मूलांचे वैरी होतोय ह्याची उपरत मला आता झालीय."

अजिंक्य व मूलांकडे पहात, भरल्या डोळ्याने दादा म्हणाले: "मूलांनो, आज तूम्ही नव्हे तर मी नापास झालोय, आयुष्याच्या परिक्षेत! मला सगऴ्यांनी माफ करा,खूप मोठं पापक्रुत्य केलय मी !"
मोहीते प्रिंसिपल: "दादासाहेब! हेच तूम्हाला सांगायचे होते!, परिक्षा काय! परत पून्हा घेता येतात, पण योग्य शिक्षण हाच जीवनाचा पाया असतो, तोच जर डळमळीत झाला तर ईमारत कोसळणारच!!
दादा: "मोहिते सर!आज तूम्ही माझे डोळे उघडलेत!. तुम्ही माझे गुरू झालात! आयुष्याचा धडा शिकवलात तूम्ही मला! आज पासून मी अशा अनिष्ट बाबींसाठी हट्ट कधीच करणार नाही, जे आपल्या व आपल्या भावी पिढीसाठी घातक ठरेल. उद्या जर आरक्षणामूळे आख्खी पिढी ढ निघाली तर आपला देश कसा चालेल? परत परकियांना पाचारण करू, परत गुलामी ओढवून घेऊ? छे छे!हे महापाप नाही करायचे. नकोच मुळी ते आरक्षण!!!!"
लागलीच त्यांनी उप-समीतीचे अध्यक्ष सुर्यकांत दादा पाटिल ह्यांना फोन लावून तातडीची अपोइंटमेंट घेतली.
"आता मी ही मीटींग घेऊन आरक्षण भस्मासूराची सगळ्यांना माहिती देतो व मुख्यमंत्रीना अपिल करतो की आरक्षण भूताचा नायनाट करा, आपल्या भावी पिढीचे रक्षण करा.
करा नायनाट आरक्षण
करू भावी पिढीचे रक्षण ||

वि वा
८७९६२१२०३२

No comments:
Post a Comment